zodiac signs in marathi - मराठीत माहिती ज्योतिष शास्त्रात मुख्य भूमिका निभावतात त्या म्हणजे ( zodiac signs in marathi) 12 राशी. वैदिक ज्योतिष कुंडली तीन प्रमुख शाखांमध्ये विभागली गेली आहेत भारतीय खगोलशास्त्र, मुंडणे ज्योतिष, आणि भविष्यवाणी ज्योतिष. आपण आज जाणून घेऊयात या 12 राशींची नावे मराठी भाषेत, त्याच बरोबर या १२ राशींचे इंग्रजी नावे काय आहेत, हे सुद्धा आपण या लेखात पाहूया.